

Cyber Crime News
esakal
थेऊर : सायबर चोरटयाने ऑनलाईन फसवणुक करुन लुटलेली २ लाख ८६ हजार ६८ रुपये रक्कम परत हस्तगस्त करण्यात लोणी काळभोर पोलीसांच्या सायबर पथकास यश आले असून,फिर्यादी महादेव महारुद्र कचरे (वय ५७,रा.कदमवाकवस्ती,लोणी काळभोर,ता.हवेली,जिल्हा-पुणे)यांना ती रक्कम परत दिली आहे.