Loni Kalbhor drugs crackdown : लोणी काळभोर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात सलग धडक कारवाई; गांजा सेवन करणारे सात जण रंगेहात जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची सलग छापेमारी; विविध भागांतून गांजा सेवन करणारे सात जण रंगेहात पकडून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.

The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.

esakal

Updated on

लोणी काळभोर : अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. १६) सलग धडक कारवाया करत कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, एमआयटी कॉर्नर आणि लोणी कॉर्नर परिसरातून गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात पकडले. या सर्वाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून परिसरात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांचा हा मोठा दणका मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com