Fraud
sakal
लोणी काळभोर - नर्सरी व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा मिळेल” असे सांगून विश्वास संपादन करत एका व्यावसायिकाची सुमारे चार लाखांची फसवणूक केल्याची घडली असून याप्रकरणी सोरतापवाडी येथील दाम्पत्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राममळा, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) व अर्चना किशोर साठे (वय २६) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.