

A Platform for Dialogue: Bridging the Gap Between Health Education and School Students
Sakal
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : बदलत्या जीवनशैलीत किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या शाळेत साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थिनींनी एक अत्यंत उपयुक्त आणि स्तुत्य जनजागृती उपक्रम राबवला.