Loni Kalbhor News : एमआयटीचे अतिक्रमण हटवण्याचा ठराव; लोणी काळभोर ग्रामसभेचा पीएमआरडीएला इशारा

लोणी काळभोर ग्रामसभेत एमआयटीने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.
Gram Sabha Demands Encroachment Removal

लोणी काळभोर येथे ग्रामसभेत बोलताना ग्रामस्थ.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : एमआयटीने ओढ्यावर केलेले ९ मिटर अतिक्रमण व नदीकडे जाणा-या रस्त्यावर केलेले अतिक्रमण, पीएमआरडीने तात्काळ काढून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा असा ठराव लोणी काळभोर ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.आज सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष ग्रामसभेत वरील ठरावासह,शासनाने गट क्रमांक ३९ मध्ये लोणी काळभोर व अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर गावाला जोडणारा नकाशातील रस्ता मोकळा करून द्यावा.एमआयटी संस्थेने शासकीय परवानगी शिवाय मुळा-मुठा नदीत बांधलेला विश्वराज बंधारा काढून टाकावा हे ठराव सर्वानुमते संमत केले.तसेच पाटबंधारे खात्याच्या वतीने ग्रामपंचायतीला चुकीची नोटीस बजावली याबद्दल निषेध करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
Marathi News Esakal
www.esakal.com