Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

कौटुंबिक वादातून विभक्त राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला; लोखंडी फायटरने मारहाण, डोळ्याखाली गंभीर जखम
A 22-year-old woman was brutally assaulted by her husband with an iron fighter due to suspicions over her character.

A 22-year-old woman was brutally assaulted by her husband with an iron fighter due to suspicions over her character.

esakal

Updated on

लोणी काळभोर : कौटुंबिक वादामुळे एक वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भररस्त्यात लोखंडी फायटरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना कवडीपाट टोलनाक्याजवळ १८ जून रोजी सायंकाळी घडली आहे. तसेच पाच वर्षीय मुलाला उचलून नेण्याची आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com