
उरुळी कांचन : घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडर टाक्यांमधून नोझलच्या साह्याने गॅस इतर खास गी टाक्यांमध्ये भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एकाला लोणी काळभोर पोलिस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २४ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.