

Digital Harassment: Fake Instagram Accounts Used to Defame Victim and Her Family Members
लोणी काळभोर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एकास हिंगोली येथून शुक्रवार (१० एप्रिल) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारांस अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.