Arrest in Minor Harassment Case by Loni-Kalbhor Police
सुनील जगताप
थेऊर : बारावी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग व छेडछाड करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पिडीतेच्या ३४ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून वैभव संजय शिरवाळे (रा.कदमवाकवस्ती,ता.हवेली,जि.पुणे) याला अटक करण्यात आले आहे.