Police Action Against Illegal Moneylender in Loni Kalbhor
सुनील जगताप
उरुळी कांचन : ६ लाख ५९ हजार ३७५ रुपयाचे बदल्यात १० टक्के ते ७० टक्के प्रमाणे व्याजापोटी फिर्यादी व त्याच्या पत्नीकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात बारा लाख वीस हजार रुपये घेऊनही आणखी रक्कम मागणा-या खाजगी सावकार व त्याच्या साथीदारांविरोधांत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.