

Police Raid on Illegal Gambling Den in Loni Kalbhor
Sakal
सुनील जगताप
थेऊर : लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई करुन जुगाराचे साहित्य,जुगाराचे खेळातील रोख रक्कम,अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्ड्यावर येणेसाठी वापरलेल्या ५ दुचाकी वाहनांसह ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.