Cyber Fraud Alert: APK फाईलमधून ९० हजारांची सायबर फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण रक्कम परत

अनोळखी APK फाईलमुळे खात्यातील ९० हजार गायब; तात्काळ तक्रारीमुळे लोणी काळभोर पोलिसांनी १५ दिवसांत संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली
Loni Kalbhor police successfully recover Rs 90,000 lost in an APK file cyber fraud for a local resident

Loni Kalbhor police successfully recover Rs 90,000 lost in an APK file cyber fraud for a local resident

sakal

Updated on

लोणी काळभोर : मोबाईलवर आलेली एक अनोळखी APK फाईल उघडणे कदमवाकवस्ती येथील सफाई कामगार सागर विलास चव्हाण यांना चांगलेच महागात पडले. मुलांच्या शिक्षणासाठी बँकेतून घेतलेल्या ९० हजार रुपयांच्या कर्जाची संपूर्ण रक्कम काही क्षणांत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून लंपास केली. मात्र, लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर तपास पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण ९० हजार रुपये परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com