Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

72-Year-Old Farmer Seriously Injured in Truck Collision: पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजी वाहनचालकाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Loni Kalbhor Accident

Loni Kalbhor Accident

esakal

Updated on

लोणी काळभोर: पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी फाटा येथे भरधाव ट्रकच्या धडकेत ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना ट्रक थांबविण्यासाठी हातवारे करूनही चालकाने वेग कमी न करता बेदरकारपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप जखमी वृद्धाने केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com