Palkhi Sohala : पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर सज्ज!; १५ हजार चौ. फूटांचे जर्मन हॅगर, मोबाईल चार्जिंगपासून महिला वारकऱ्यांसाठी बंदिस्त स्नानगृहापर्यंत सर्व सुविधा

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोर पूर्णपणे झाले सज्ज.
loni kalbhor german hanger mandap ready for palkhi sohala

loni kalbhor german hanger mandap ready for palkhi sohala

sakal

Updated on

लोणी काळभोर - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोर पूर्णपणे सज्ज झाले असून, शनिवार (११ जुलै) रोजी होणाऱ्या पालखी मुक्कामासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. यंदा वारकऱ्यांच्या सोयीसाठी पालखी तळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना अधिक आरामदायी व सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com