Solapur Pune Highway Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर डंपरची भरधाव धडक; गौरीशंकर सपळे ठार

सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; गौरीशंकर सपळे यांचा जागीच मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
"पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला! भरधाव डंपरच्या धडकेत बारामतीचा तरुण ठार; लोणी काळभोर पोलिसांनी डंपर केला जप्त"

"पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला! भरधाव डंपरच्या धडकेत बारामतीचा तरुण ठार; लोणी काळभोर पोलिसांनी डंपर केला जप्त"

Sakal

Updated on

लोणी काळभोर : डंपरने धडक दिल्याने बारामती कडून पुणे येथे निघालेला दुचाकीस्वार ठार झाला आहे. सदर अपघात २१ एप्रिल रोजी रोजी दुपारी १.५६ वाजण्याच्या सुमारांस सोलापूर पुणे महामार्गावर प्रगती मंगल कार्यालयासमोर वाकवस्ती ता. हवेली येथे झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com