Pune Tanker Blast: लोणी काळभोरमध्ये पेट्रोल टँकर वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट; एक कामगार गंभीर जखमी, मोठे नुकसान

पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगदरम्यान टाकीत साचलेल्या ज्वलनशील वायूमुळे भीषण स्फोट; एक कामगार गंभीर भाजला, पुण्यात उपचार सुरू
Industrial Accident: Tanker Explosion in Loni Kalbhor Shakes Pune-Solapur Highway Area

Industrial Accident: Tanker Explosion in Loni Kalbhor Shakes Pune-Solapur Highway Area

Sakal

Updated on

लोणी काळभोर : येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com