Maharashtra Sports News : राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकासह सहा पदकांची कमाई

Maharashtra State Weightlifting Championship | Loni Kalbhor Players Win Medals : सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोरच्या सह्याद्री स्पोर्ट्स सेंटरच्या खेळाडूंनी चार सुवर्णांसह सहा पदके जिंकली असून दोघींनी बेस्ट वेटलिफ्टर किताब पटकावला, तर तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Maharashtra State Weightlifting Championship | Loni Kalbhor Players Win Medals

Maharashtra State Weightlifting Championship | Loni Kalbhor Players Win Medals

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय युथ व कॅडेट्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पुणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे रिजा आसिफ शेख व नेत्रा भागवत थोरात यांनी आपापल्या वयोगटांत बेस्ट वेटलिफ्टरचा किताब पटकावून यशात मानाचा तुरा रोवला. तर तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

 Pune Railway Station Arrest | Lonikand Police Crime Branch Action
Court Notice to Police
 Pune-Solapur Highway Accident: 56-Year-Old Passenger Dies in Car-Truck Collision
 Married Woman Molested and Threatened in Loni Kalbhor; Accused Arrested