Gas Cylinder Crisis : चाकण एमआयडीसीत गॅस तुटवड्याच्या नावाखाली कामगारांची लूट; आकारला जातोय अव्वाच्या सव्वा दर, कामगार मेटाकुटीला

काही दिवसांपूर्वी शंभर ते सव्वाशे रुपये किलोने मिळणारा गॅस नागरिकांना आता सहाशे रुपये किलोने घ्यावा लागत आहे.
portable gas cylinder

portable gas cylinder

sakal

Updated on

आंबेठाण - चाकण औद्योगिक वसाहतीत रोजी रोटीसाठी आलेल्या नागरिकांना हीच रोजीरोटी भाजण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरला अव्वाच्या सव्वा दर द्यावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी शंभर ते सव्वाशे रुपये किलोने मिळणारा गॅस नागरिकांना आता सहाशे रुपये किलोने घ्यावा लागत आहे. म्हणजेच जवळपास सहा पटीने हे पैसे नागरिकांना द्यावे लागत आहे. त्यामुळे कामगारांचे मासिक बजेट कोलमडले असून अनेकांनी गावी जाणे पसंत केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com