Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

पुणे शहरासह परिसरात गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम आता हॉटेलासह घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी साधनांच्या बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.
induction stove

induction stove

sakal

Updated on

पुणे - शहरासह परिसरात गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम आता हॉटेलासह घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी साधनांच्या बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत इंडक्शन शेगड्यांची मागणी अचानक वाढल्याने त्यांची दुप्पट किमतीने विक्री केली जात असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. ग्राहकांना जादा पैसे मोजूनही इंडक्शन सहज उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com