Pune News : पुणे पालिकेतर्फे जनावरांचे लसीकरण बंधनकारक; लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना

PMC Update : पुण्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गायी, बैल व वासरांसाठी गोट पॉक्स लसीकरण बंधनकारक करण्यात आले असून, लसीकरणाशिवाय जनावरांची वाहतूक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
PMC Update
PMC Update Sakal
Updated on

पुणे : लम्पी आजाराच्‍या पार्श्वभूमीवर म्हशींव्यतिरिक्त सर्व गोवंशीय जनावरांना (गाय, म्‍हैस, बैल, वासरू आदी) लम्पी प्रतिबंधात्‍मक ‘गोट पॉक्स’ लसीकरण महापालिकेच्या आरोग्‍य विभागाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. लसीकरण न झालेल्या जनावरांची वाहतूक परवानगीशिवाय करता येणार नाही, असे आदेशात म्‍हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

PMC Health Inspector Vacancy 2026
Dadashri Calls on Youth to Choose Peace Over Conflict at Meet My Maitreya and Work for Meaningful Change
Pune Municipal Corporation
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
Marathi News Esakal
www.esakal.com