पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात १२ करोड रुपयांची आलिशान मर्सिडीज कार | PM Modi gets 12 Crore Mercedes Maybach s650 Guard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi gets 12 Crore Mercedes Maybach s650 Guard

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात १२ करोड रुपयांची आलिशान मर्सिडीज कार

कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा हा त्या देशातील सुरक्षा रक्षकांसाठी एक महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा विषय असतो. याच साठी ते वापरत असलेले वाहन हे जास्तीत जास्त सुरक्षित आणि आरामदायक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधानांच्या ताफ्यातील गाड्या ह्या एका मोठ्या बॉम्बस्फोटातून सुद्धा वाचतील तसेच त्यावर गोळीबार करण्यात आला तरी आतील व्यक्ती सुरक्षित राहील या पद्धतीनेच तयार केले जातात.

Web Title: Luxury Mercedes Car Worth Rs12 Crore In Pm Modis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top