Pune News: महाळुंगे म्हाडा कॉलनीत दोन खासगी बस उन्हामुळे जळून खाक; जुन्नर बसस्थानकात एसटी बस अचानक आगीत

Junnar ST Bus Catches Fire at Bus Station: महाळुंगे म्हाडा कॉलनीत दोन खासगी बस उन्हामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या, मात्र कोणतीही जीवितहानी नाही. तसेच जुन्नर बस स्थानकातील एसटी बसही अचानक आगीत जळली
Pune News

Pune News

esakal

Updated on

चाकण: महाळुंगे म्हाडा कॉलनी (ता. खेड) येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे इंजिन गरम होऊन लागलेल्या आगीत दोन खासगी बस जळून खाक झाल्या. दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com