Maharani Saibai Memorial Work
sakal
वेल्हे, (पुणे) - रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती असताना व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांनी महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी सुमारे 16 कोटी निधी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगडापाशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भावना गुंतलेल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून काम संथ गतीने चालू असून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. पुढील वर्षी अभिवादनाला येत असताना हे काम पूर्ण झालेले अशी अपेक्षा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.