
MSCE Pune Result: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज (२५ एप्रिल) शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.