

Maharashtra B.Arch Admissions: 758 students get admission opportunities in the third round of the centralized admission process.
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बी.आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यादीत ९८१ विद्यार्थ्यांपैकी ७५८ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली बसून ५३६ विद्यार्थांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.