CET 2026-27 Registration Begins for B.Ed and 3-Year LLB
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बी. एड. (जनरल व स्पेशल ), बी.एड. (इलेक्ट.) आणि तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीस सुरवात झाली आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.