Madhmitra–Madhusakhi Puraskar: महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचा ‘मधमित्र–मधुसखी’ पुरस्कार उपक्रम; महिला मधपाळांसाठीही राखीव सन्मान, ४ मेपर्यंत अर्ज स्वीकार

मधमाशीपालनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘मधमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कार; पुणे जिल्ह्यातून ४ मे २०२६ पर्यंत नामांकने मागविणे
पुण्यातील मधपाळांसाठी मोठी संधी! 'मधमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर; खादी व ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन

पुण्यातील मधपाळांसाठी मोठी संधी! 'मधमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर; खादी व ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन

Sakal

Updated on

मंचर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने सन २०२६ साठी ‘मधमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी पुणे जिल्ह्यातून नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना मिळावी आणि यशस्वी मधपाळांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही योजना गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com