Maharashtra SSC HSC Exam 2027: महाराष्ट्र राज्य मंडळाकडून २०२७ दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य मंडळाकडून २०२७ च्या दहावी-बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा कालावधी जाहीर; विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजनास मदत
HSC SSC Exam

Academic Planning: Exam Schedule for HSC and SSC (2027)

esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७मध्ये होणारी बारावीची परीक्षा आठ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com