SSC Exam : दहावी परीक्षा अर्जासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत, विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी
Deadline for SSC Exam Forms Extended : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी १० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.