Maharashtra Budget 2026 : पुण्यासाठी भरीव तरतूद! वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी चार महामार्गांच्या कामांना मोठा निधी

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गती देण्यात आली आहे.
maharashtra budget 2026

maharashtra budget 2026

sakal

Updated on

पुणे - राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे शहराला ‘ग्रोथ हब’ बनविण्यासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच धार्मिक व वारसा स्थळे, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठीच्या विविध प्रकल्पांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: पुणे महानगरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी चार महामार्गांच्या कामांना मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com