Pune Metro: पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रोला गती; पुणे लोणावळा दरम्यानच्या रेल्वेच्या तिसऱ्या, चौथ्या मार्गालाही मंजुरी

Pune News: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रो विस्ताराला तसेच पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे प्रवाशांना सोयीस्कर व जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे जाळे विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाच मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि दोन स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने बूस्टर मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com