
पुणे : रुग्णालयात घडणाऱ्या नवजात बालकांच्या चोरी प्रकरणांत मानवी तस्करी करणाऱ्यांना मदत करणारे किंवा त्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित शुश्रूषागृह (रुग्णालय) व्यवस्थापनावर थेट नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. याबाबत आरोग्य विभागाने आदेश जारी केला आहे.