Fine Art CET: कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर : सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल

कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर; सिंधुदुर्गचा विलास तवटे १९० पैकी १६३ गुणांसह राज्यात अव्वल, फाइन आर्ट्सच्या विविध शाखांतील प्रवेशासाठी मार्ग मोकळा
CET Exam Result

Academic Merit Matrix: Vilas Tavate of Sindhudurg Emerges State Topper with 163 Marks

esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये कलाशिक्षणाच्या (फाइन आर्ट्‌स अंतर्गत घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कला शिक्षणाच्या सीईटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलास तवटे हा विद्यार्थी १९० पैकी १६३ गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आला आहे. या कला शिक्षणाच्या सीईटीत सर्वोच्च गुण घेणारा विलास हा एकमेव विद्यार्थी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com