ZP School Teachers News: जिल्हा परिषद शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा विळखा; अध्यापन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आरोग्य धोक्यात

अशैक्षणिक कामांच्या ओझ्याने जिल्हा परिषद शिक्षक त्रस्त; वर्गातला वेळ कागदोपत्री नोंदी, सर्व्हे आणि ऑनलाईन अहवालांमध्येच खर्च, अध्यापनाला तिलांजली
अशैक्षणिक कामांच्या विळख्यात सापडलेला गुरुजी.

अशैक्षणिक कामांच्या विळख्यात सापडलेला गुरुजी.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : जिल्हा परिषदे शाळांतील शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा मुद्दा कळीचा बनला आहे. शिक्षण ही राष्ट्राच्या विकासाची पायाभरणी आहे, परंतु दुर्दैवाने आजचा प्राथमिक शिक्षक हा 'शिकवण्यापेक्षा' 'नोंदी करण्यातच' अधिक व्यस्त दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com