Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे.
Pune Summer Heat

Pune Summer Heat

sakal

Updated on

पुणे - राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता. १३) सोलापूर आणि सांगलीत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com