deputy chief minister ajit pawar death in plane crash
sakal
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कामाचा माणूस अशी ओळख असलेले धडाडीचे नेते अजित अनंतराव पवार (वय ६६) यांचा आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.