Pune COVID Update : पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे अवाहन

Maharashtra Health Alert : राज्यात कोरोनासह इन्फ्लूएंझा आणि श्वसनविकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागाने पुण्यासह सर्व महापालिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
Pune COVID Update
Pune COVID UpdateSakal
Updated on

पुणे : राज्यात कोरोनासह इन्फ्लूएंझा (एच१एन१, एच३एन२) आणि श्वसनविकारजन्य आजारांची (आरएसव्‍ही) रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक व खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण व उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी, असा आदेश सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्या आरोग्‍य सचिवांनी राज्‍यातील सर्व महानगरपालिकांच्‍या आयुक्‍तांना सोमवारी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com