Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Traffic Restrictions Announced Due to Maharashtra Kesari Wrestling Event: स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने येणार असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
Lonikand–Kharadi Route in Pune

Lonikand–Kharadi Route in Pune

esakal

Updated on

Pune Latest News: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे लोणीकंद परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर १८ ते २२ मार्च या कालावधीत दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com