Sikandar Shaikh: मुळशी पॅटर्नचा थरार! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Kesari Wrestling Controversy in Pune: पुण्याच्या मुळशीतील पौड गावात भरलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यावर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न; व्हायरल व्हिडिओनंतर कुस्ती विश्वात संतापाची लाट
Maharashtra Kesari Sikandar Shaikh Faces Attack Attempt During Live Wrestling Match in Pune, Shocking Video Goes Viral

Maharashtra Kesari Sikandar Shaikh Faces Attack Attempt During Live Wrestling Match in Pune, Shocking Video Goes Viral

esakal

Updated on

पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एका दुर्दैवी घटनेने खळबळ माजली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भरलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यावर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, संपूर्ण कुस्ती विश्वात संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com