Minister in Tukaram Palkhi: तुळशीचे वृंदावन डोईवर घेऊन आदिती तटकरे संत तुकाराम पालखी वारीत भाविकांसोबत पायी

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची साधेपणातली पायी वारी; तुळशीचे वृंदावन डोक्यावर घेऊन तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वैष्णवांची मने जिंकली
The minister interacted with devotees during the Ashadhi Wari and reviewed facilities provided for Warkaris along the pilgrimage route.

The minister interacted with devotees during the Ashadhi Wari and reviewed facilities provided for Warkaris along the pilgrimage route.

Sakal

Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये घेतला पायी वारीत चालण्याचा आनंद.अतिशय साधेपणाने पालखी विसावा तळावर डोक्यावर तुळशीचे वृदांवन घेऊन त्यांनी कपाळी टिळा व भक्तिचा महिमा जागवत वैष्णवांची मने जिंकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com