

Mumbai–Pune Municipal Elections: Results Before Results? Who Will Rule Mumbai and Pune as Seat Math Sparks Political Buzz
esakal
Mumbai Pune Election Analysis : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. उद्या १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निकालापूर्वीच मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.