
अश्विनी पवार
पिंपरी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्यातीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्यात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षांत शंभर टक्के वाढ केली. यानंतरही देशात कर्नाटकचा अव्वल क्रमांक कायम आहे. तेलंगणला मागे टाकून दुसरा क्रमांक हाच काय तो महाराष्ट्राला दिलासा ठरला.