

Agriculture Minister Dattatraya Bharane said there is no need to attach political significance to meetings between Mahayuti leaders and the Chief Minister or Deputy Chief Ministers.
esakal
पुणे : महायुतीतील घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटणे ही सामान्य बाब आहे. अशा भेटींसाठी पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना देण्याची आवश्यकता नसून, आमचा पक्ष भक्कम आहे. त्यामुळे या भेटींचा राजकीय अर्थ काढू नये, असे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले.