MPSC topper from rural Takali Bhima: टाकळी भिमाच्या ऋतुजाची एमपीएससीत तिहेरी यशस्वी झेप; कर सहाय्यक पद स्वीकारण्याचा निर्णय

शेतकरी कुटुंबातील ऋतुजा वडघुलेची एमपीएससीत पहिल्याच प्रयत्नात राज्यात अव्वल कामगिरी; कर सहाय्यक, महसूल सहाय्यक व बेलीफ या तिन्ही पदांवर निवड
Against All Odds: Farmer’s Daughter Rutuja Wadghule Tops MPSC (OBC Women Category) in First Attempt

एकाच वेळी तीन पदांवर निवड; जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला प्रवास आता 'कर सहाय्यक' पदापर्यंत; ऋतुजा वडघुलेचे शिरूर तालुक्यात कौतुक.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : टाकळी भिमा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याची मुलगी ऋतुजा किसन वडघुले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी होऊन यश मिळविले आहे. कर सहाय्यक, महसूल सहाय्यक व बेलीफ या तीन पदावर ऋतुजाची स्पर्धा परीक्षा मार्फत निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com