Rabi Season Maharashtra : रब्बीचे क्षेत्र ६५ लाखापर्यंत वाढण्याचा अंदाज : कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे

65 Lakh Hectares : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरी, पाण्याची उपलब्धता आणि थंडीच्या अंदाजामुळे यंदा राज्यात रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढणार - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.
Bumper Rabi Season Predicted: Maharashtra's Sowing Area to Hit 65 Lakh Hectares.

Bumper Rabi Season Predicted: Maharashtra's Sowing Area to Hit 65 Lakh Hectares.

Sakal

Updated on

पुणे : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, यंदाचा रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. धरणं आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची टंचाई जाणवणार नाही, त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com