Maharashtra Weather: ऑगस्टमध्ये पावसाची पाठ, आता सप्टेंबरचीही चिंता! मराठवाडा-विदर्भावर दुष्काळाचे सावट

Dry August Raises Drought Concerns in Marathwada and Vidarbha: ऑगस्टमध्ये राज्यात ४६ टक्क्यांनी कमी पाऊस; मराठवाडा-विदर्भात ६० टक्क्यांहून अधिक तुटवडा, १७ जिल्ह्यांवर टंचाईचे ढग दाटले
September Rainfall Forecast Maharashtra May See Below Average Rain Marathwada Vidarbha Face Growing Drought Concerns

September Rainfall Forecast Maharashtra May See Below Average Rain Marathwada Vidarbha Face Growing Drought Concerns

sakal

Updated on

पुणे : राज्यात ऑगस्ट कोरडा गेला असतानाच, आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. एक जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला असून, काही दिवसांत टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com