
E-Pik Survey
sakal
पुणे : राज्यात खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यानुसार या हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणीत करताना प्रत्येक जिल्ह्यातील पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र शेती क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.