
Smart Agriculture
sakal
पुणे: राज्यातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगती आणि संशोधनाची अचूकता वाढविण्यासाठी ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर’ची (सिडसा) केंद्रे कार्यरत होणार आहेत. ड्रोन आणि उपग्रहांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीसंबंधी माहिती संकलित केली जाणार आहे.