Maharashtra SSC Result | दहावीचा आज निकाल ; पहा 'या' ठिकाणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result

दहावीचा आज निकाल ; पहा 'या' ठिकाणी!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १७) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली. जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. २०) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढणार आहे.

निकाल कुठे पाहाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

  • गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून

  • छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै

Web Title: Maharashtra Ssc Result Today How To Watch Ssc Result Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top