Cyber Security : राज्य बॅंकेचे 'सी-सॉक' सेंटर देशात अव्वल नाबार्डकडून गौरवोद्गार

Maharashtra Coop Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने वाशी, नवी मुंबई येथे देशातील पहिले प्रगत 'सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर' सुरू करून राज्यातील सर्व सहकारी बँकांना २४x७ मोफत सायबर संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Cyber Security
Cyber SecuritySakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नवी मुंबईतील वाशी येथे अत्याधुनिक ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’ (सी-सॉक) सुरू केले आहे. या सुविधेमुळे राज्यातील सर्व जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांना २४ तास सायबर हल्ल्यांपासून नि:शुल्क सुरक्षा मिळणार आहे. दरम्यान, नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी मणिकुमार एस. यांनी हे देशातील क्रमांक एकचे 'सी-सॉक' सेंटर असल्याचे गौरवोद्गार काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com